Ad will apear here
Next
शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही
शुक्रवारी ठाण्यात पाणीपुरवठा  बंद राहणार आहेठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या योजनेतून, तसेच स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी, २६ मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून शनिवारी, २७ मे रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यामुळे समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग , घोडबंदर रोड, इंदिरानगर, श्रीनगर, लोकमान्यनगर, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी परिसराचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे.

 पुढील एक-दोन दिवसही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SYYMBC
Similar Posts
‘टीएमटी’च्या ताफ्यात नवीन बस सेवा ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवेअंतर्गत (टीएमटी) विविध नवीन मार्गांवर बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन मार्गांसाठी ताफ्यात नवीन बस दाखल करण्यात आल्या आहेत.  परिवहन विभागाने उद्यापासून (६ मे ) या नवीन मार्गावर बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ठाणे पुर्व, तीन हात
‘टीएमटी’ची नवी बससेवा ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९मधील नागरिकांसाठी लुईसवाडी ते हाजुरी ग्रीनरोड या मार्गावर ‘टीएमटी’ची नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख व सभागृह नेते नरेश गणपत म्हस्के यांनी निवडणुकीआधी नागरिकांना बस सेवेचे आश्वासन दिले होते.  त्यानुसार नरेश गणपत म्हस्के,
‘बोअरवेलसाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र महाराष्ट्रात यशस्वी’ मुंबई : ‘बोअरवेल खणण्यासाठी उपग्रहाद्वारे अचूक स्थान शोधण्याचे तंत्र यशस्वी झाले आहे. या उपक्रमामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी एक चांगला उपाय सापडला आहे,’ असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव व नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पांडे यांनी मुंबईत सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोत्साहनामुळे
पाणी वाहून आणणाऱ्या ‘नीरचक्र’चे वितरण पुणे : ग्रामीण भागात अनेकदा दूरवरून पाणी आणावे लागते. विशेषतः महिलांना खडबडीत रस्त्यांवरून डोक्यावर, कंबरेवर हंडे, कळश्या घेऊन पाणी आणण्याचे अत्यंत कष्टप्रद काम करावे लागते. एकावेळी जास्त प्रमाणात पाणी आणणेही शक्य होत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी ‘नीरचक्र’ हा एक अभिनव उपाय विकसित करण्यात आला आहे. ही पाणी वाहून आणणारी ढकलगाडी आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language